ग्रामपंचायत ओंडली

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

वृक्ष लागवड उपक्रम

आदिवासी विकास विभागाने राज्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी नामांकित इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट स्कुल प्रवेशाची योजनाा सुरु केली आहे. या शाळांचे उद्दिष्ट आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि निवासी सुविधा प्रदान करणे आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात 6 नामांकीत निवासीशाळा कार्यरत आहेत, ज्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे.इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश दिला जातो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *