ग्रामपंचायत ओंडली

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

gp_ondali

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

योजनेचे नाव: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनायोजनेची थोडक्यात माहिती:-उद्दिष्ट:- राज्यातील अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, या योजनेअंतर्गत, रु. पर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. नवीन विहिरी बांधण्यासाठी १.५० लाख (रु. २,५०,०००/-), जुन्या विहिरींची दुरुस्ती (रु. ५०,०००/-), विहिरीत बोअरिंग (रु. २०,०००/-), […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना Read More »

 प्रधानमंत्री आवास योजना – खरोली ग्रामपंचायत

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांना पक्के, सुरक्षित व मूलभूत सोयी असलेले घरे उपलब्ध करून दिली जातात.

 प्रधानमंत्री आवास योजना – खरोली ग्रामपंचायत Read More »

श्रमदान व लोकसहभागातून स्वच्छ गाव मोहिमेकडे

खरोली ग्रामपंचायतने गावामध्ये स्वच्छ भारत अभियान व ग्रामीण स्वच्छता अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवले आहेत. यामुळे गावात स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवला जात आहे.

श्रमदान व लोकसहभागातून स्वच्छ गाव मोहिमेकडे Read More »

एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कुल

आदिवासी विद्यार्थ्यांना निवासासह CBSE  पॅटर्नची शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना पुरविण्यात येते. त्यामध्ये विद्यार्थ्यांना निवास व्यवस्था, नाश्ता, भोजन, शालेय गणवेष, पुस्तके, शैक्षणिक साहित्य, शुज, मोजे, ब्लँकेट, स्वेटर इत्यादी साहित्य पुरविण्यात येते. CET, JEE, NEET यां सारख्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांकडून करवून घेण्यात येते.

एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कुल Read More »

वृक्ष लागवड उपक्रम

आदिवासी विकास विभागाने राज्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी नामांकित इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट स्कुल प्रवेशाची योजनाा सुरु केली आहे. या शाळांचे उद्दिष्ट आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि निवासी सुविधा प्रदान करणे आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात 6 नामांकीत निवासीशाळा कार्यरत आहेत, ज्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे.इयत्ता 1 ली मध्ये

वृक्ष लागवड उपक्रम Read More »